भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे नाराज; सोशल मीडियावर समर्थकांची ‘धोरणात्मक’ पोस्ट व्हायरल!
धाराशिव: नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीट वाटपावरून अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून, धाराशिवमध्ये ...





