• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीत जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
November 21, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवशंकर शेषराव बिराजदार (५०, रा. शंभो उंबरगा, ता. उदगीर, जि. लातुर) आणि केशव दत्तात्रय राजे (४०, रा. सय्यदपुर, ता. देवणी, जि. लातुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता तामलवाडी येथील टोल नाक्याजवळ आरोपींनी आयशर क्रमांक एमएच १२ आरएन ६००८ मध्ये १० जर्सी गायी आणि आयशर क्रमांक एमएच १४ जीडी १८४८ मध्ये ७ जर्सी वासरे कोंबून भरले होते. जनावरांना दाटीवाटीने कोंबण्यात आले होते आणि त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.

याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंद कायदा कलम 11 (1) (के)  5 (ब) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम  कलम 83,177  मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांकडून लाचखोरी; डीपी सुरू न केल्यास आत्मदहनाचा इशारा

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत ६५.६१ टक्के मतदान

Next Post
धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत ६५.६१ टक्के मतदान

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत ६५.६१ टक्के मतदान

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!