• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

व्हिडिओ व्हायरल प्रकरण; तामलवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

admin by admin
November 26, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
व्हिडिओ व्हायरल प्रकरण; तामलवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक  रितु खोखर यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला आज (दि. २६) निलंबित केले आहे. अलताफ मकबुल गोलंदाज (बक्कल नं. १४१३) असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

एका वाहनचालकडून प्रवासी जास्त आहेत, अशी अडवणूक करून २०० रुपये लाच स्वीकरल्याप्रकरणी अल्ताफ गोलंदाज यास निलंबित करण्यात आले आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तामलवाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार अलताफ गोलंदाज हे १९ नोव्हेंबर २०२५ रोजी नेमुन दिलेल्या कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी आज, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी गोलंदाज यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

शिस्तभंग खपवून घेणार नाही

या कारवाईनंतर बोलताना पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्पष्ट केले की, “पोलीस विभागात जबाबदारी आणि शिस्त यांना प्राधान्य दिले जाईल. कर्तव्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा झाल्यास कोणतीही सहनशीलता (टॉलरेन्स) दाखविली जाणार नाही.”.

Previous Post

तुळजापूरला ‘अस्वच्छ’ राजकारण नको; महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतून अलिप्त राहण्याची घोषणा!

Next Post

तुळजापूर नगराध्यक्ष निवडणूक: भाजपचे उमेदवार विनोद (पिटू) गंगणे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरणासह गंभीर गुन्हे; ४ कोटींची संपत्ती

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी

तुळजापूर नगराध्यक्ष निवडणूक: भाजपचे उमेदवार विनोद (पिटू) गंगणे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरणासह गंभीर गुन्हे; ४ कोटींची संपत्ती

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!