• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ

admin by admin
January 7, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ
0
SHARES
94
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर  – श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज, ७ जानेवारी रोजी, घटस्थापनेने सुरुवात झाली. सकाळी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात आली.

छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवरात्रोत्सवात १४ जानेवारीपर्यंत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री देवीचा विविध वाहनांवर छबिना काढला जाणार आहे.

पुढील आठवड्यातील कार्यक्रम:

  • ८ जानेवारी: नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना.
  • ९ जानेवारी: नित्योपचार पूजा, मुरली अलंकार महापूजा व रात्री छबिना.
  • १० जानेवारी: नित्योपचार पूजा, शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना.
  • ११ जानेवारी: सकाळी जलयात्रा, भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबिना.
  • १२ जानेवारी: अग्नी स्थापना, शतचंडी होमहवनास सुरुवात, नित्योपचार पूजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा व रात्री छबिना.
  • १३ जानेवारी: शाकंबरी पौर्णिमा, नित्योपचार पूजा, दुपारी १२ वाजता पूर्णाहुती, घटस्थापन, रात्री छबिना व जोगवा.
  • १४ जानेवारी: नित्योपचार पूजा, दुपारी अन्नदान, महाप्रसाद, रात्री छबिना (मकरसंक्रांत), रात्री संक्रांत पंचांग श्रवण/वाचन.

शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच या शाकंभरी नवरात्रोत्सव काळात सर्व धार्मिक विधी आणि महापूजा करण्यात येणार आहेत.

Previous Post

प्रेम शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अनावृत्त पत्र

Next Post

धाराशिव शहरात किरकोळ वादातून मित्राचा मित्रावर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू

Next Post
धाराशिव शहरात किरकोळ वादातून मित्राचा मित्रावर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू

धाराशिव शहरात किरकोळ वादातून मित्राचा मित्रावर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

July 30, 2026
भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

July 30, 2026
धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

July 29, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

‘कार्यारंभ आदेश’ अन् मालकीणीचा दम! धाराशिव भाजपचा भाड्याचा संसार अन् निष्ठावंतांचा ‘सहनशील’ स्वाभिमान!

July 29, 2026
‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

July 29, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!