• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: पोलिसांच्या आशीर्वादाने ड्रग्जचा खेळ…

आरोपीना मोक्क्का लागू करा!

admin by admin
March 26, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर | देवीच्या साडेतीन पिठापैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पोलिसांच्या आशीर्वादाने गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्जचा किळसवाणा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तामलवाडी पोलिसांनी एक महिन्यापूर्वी तीन आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धक्कादायक बिंग फुटले आहे.

२५ आरोपीं, १२ फरार, राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणात एकूण २५ आरोपींचा समावेश असून सध्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर १० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत आणि १२ आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या यादीत माजी नगराध्यक्ष, माजी सभापती आणि राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


सध्या अटक असलेले आरोपी:

  1. सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
  2. जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
  3. राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा

न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी:

  1. विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
  2. सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
  3. ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
  4. सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
  5. संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
  6. संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
  7. संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
  8. अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
  9. युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
  10. संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर

फरार आरोपींमध्ये मोठी नावे:

  1. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
  2. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
  3. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
  4. इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
  5. स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
  6. वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
  7. प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
  8.  : उदय शेटे
  9.  गजानन प्रदीप हंगरगेकर
  10.  आबासाहेब गणराज पवार
  11.  अलोक शिंदे
  12. अभिजित गव्हाड

या प्रकरणात फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास तामलवाडी पोलिसांकडून काढून एसआयटीकडे देण्याचेही मागणी जोर धरत आहे.

आरोपींना अभय देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यावर तसेच इतर संबंधित पोलिसांवर देखील गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी होत आहे.


जनतेची मागणी – आरोपीना मोक्क्का लागू करा!

या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ड्रग्ज माफियांना अभय देणाऱ्या पोलिसांविरोधात कठोर कारवाईसह सर्व आरोपींवर मोक्क्का लागू करण्याची मागणी केली जात आहे.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: कोण उखडणार या रॅकेटची मुळे?

Next Post

 धाराशिव LIVE चा दणका ! तेरखेड्यातील १२ फटाका कारखाने तातडीने बंद!

Next Post
 धाराशिव LIVE चा दणका !  तेरखेड्यातील १२ फटाका कारखाने तातडीने बंद!

 धाराशिव LIVE चा दणका ! तेरखेड्यातील १२ फटाका कारखाने तातडीने बंद!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

July 28, 2026
धाराशिवजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका

धाराशिवजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका

July 28, 2026
वयोवृद्ध दांपत्याला लुटणारे सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद!

वयोवृद्ध दांपत्याला लुटणारे सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद!

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!