• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

१० ग्रॅम सोन्याचे आमिष भोवले; तुळजापुरात बनावट सोने देऊन महिलेला गंडा

admin by admin
April 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: दहा ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी एका ५६ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची घटना तुळजापूर शहरात उघडकीस आली आहे. सोन्याचा मुलामा दिलेली लोखंडी पट्टी देऊन या भामट्यांनी महिलेच्या कानातील तब्बल २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता रवींद्र तांबे (वय ५६, रा. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिता तांबे या सोमवारी (ता. ६ एप्रिल) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयासमोरील फुटपाथवर थांबल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले.

या भामट्यांनी अनिता यांना बोलण्यात गुंतवून १० ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवले. भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून अनिता यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर या भामट्यांनी सोनेरी रंग दिलेली एक लोखंडी पट्टी सोन्याची असल्याचे भासवून अनिता यांच्या हातावर ठेवली आणि त्या बदल्यात अनिता यांच्या कानातील सोन्याची फुले व झुमके (वजन अंदाजे ४.८ ग्रॅम, किंमत २७ हजार रुपये) काढून घेतले. दागिने हाती लागताच या दोन्ही भामट्यांनी तेथून पोबारा केला.

हातातील पट्टी सोन्याची नसून लोखंडाची असल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिता तांबे यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष; धाराशिवमध्ये एकाला साडेत्रेसष्ट लाखांचा गंडा

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; एकाच दिवसात पाच गुन्हे दाखल, पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; एकाच दिवसात पाच गुन्हे दाखल, पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!