• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात लहान मुलांच्या भांडणावरून तुंबळ हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
February 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने गंभीर मारहाण केल्याची घटना काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशपाल प्रकाश पांडागळे (वय ३८, रा. काक्रंबा) आणि आरोपी यांच्यात शनिवारी, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास वाद झाला. लहान मुलांच्या भांडणाचे कारण पुढे करून आरोपींनी फिर्यादीला गाठले. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.

या वादात आरोपी नागनाथ जालींदर पांडागळे, प्रिती नागनाथ पांडागळे आणि धम्मपाल पांडागळे (सर्व रा. काक्रंबा) यांनी यशपाल यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, काठीने जबर प्रहार करून त्यांना जखमी केले.

या घटनेनंतर यशपाल पांडागळे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी ६५.४२ टक्के मतदान

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची उद्या मतमोजणी!

Next Post
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची उद्या मतमोजणी!

ताज्या बातम्या

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

अणदूर जिल्हा परिषद गट: दोन मावस भावांच्या लढतीचा उद्या निकाल; ‘क्रॉस वोटिंग’मुळे धाकधूक वाढली

February 8, 2026
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची उद्या मतमोजणी!

February 8, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात लहान मुलांच्या भांडणावरून तुंबळ हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 8, 2026
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी ६५.४२ टक्के मतदान

February 7, 2026
अणदूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा ! माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याचे नातू रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ स्वप्नाला ‘वंचित’चा ब्रेक!

धाराशिव : वंचित बहुजन आघाडीची मोठी कारवाई: दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; उमेदवारी अर्ज मागे घेणे भोवले

February 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group