• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : वंचित बहुजन आघाडीची मोठी कारवाई: दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; उमेदवारी अर्ज मागे घेणे भोवले

admin by admin
February 7, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
अणदूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा ! माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याचे नातू रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ स्वप्नाला ‘वंचित’चा ब्रेक!

आर. एस. गायकवाड

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – वंचित बहुजन आघाडीने पक्ष शिस्तभंगाची गंभीर दखल घेत धाराशिव जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पक्षाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड आणि कळंब तालुका अध्यक्ष कुणाल म्हस्के यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

  • आर. एस. गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष): गायकवाड हे तुळजापूर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणातून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे होते. मात्र, पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा विश्वासात न घेता त्यांनी परस्पर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

  • कुणाल म्हस्के (कळंब तालुका अध्यक्ष): म्हस्के यांनी डिकसळ जिल्हा परिषद गटातून त्यांच्या मातोश्री शोभा प्रकाश मोहिते यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे केले होते. त्यांनी देखील पक्षाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.

या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षाची नाहक बदनामी झाली असल्याचे ‘वंचित’ने म्हटले आहे. त्यांची ही कृती पक्ष शिस्तभंग करणारी आणि पक्षविरोधी असल्याने त्यांना पदमुक्त करून ‘वंचित बहुजन आघाडी’तून निलंबित करण्यात आले आहे.

या निर्णयाची नोंद जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशा सूचना महासचिव किसन चव्हाण यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


Previous Post

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी ६५.४२ टक्के मतदान

Next Post
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी ६५.४२ टक्के मतदान

ताज्या बातम्या

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

September 29, 2026
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

September 29, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?

September 29, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या

September 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

September 27, 2026

Recent Posts

  • तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!
  • भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका
  • ‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?
  • धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या
  • धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!