• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी ६५.४२ टक्के मतदान

९ फेब्रुवारीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!

admin by admin
February 7, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सरासरी ६५.४२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता सर्वांच्या नजरा ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यातील एकूण ११,४५,८८८ मतदारांपैकी अंदाजे ७,४९,६५१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः ग्रामीण भागात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

या निवडणुकीत भूम तालुक्यात सर्वाधिक ७१.६५ टक्के मतदान झाले असून, त्याखालोखाल परांडा तालुक्यात ७१ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात (५७.३६ टक्के) नोंदवण्यात आले आहे.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी:

निवडणूक विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

तालुका मतदानाची टक्केवारी (%)
भूम ७१.६५
परांडा ७१.००
वाशी ६९.६०
कळंब ६६.६३
तुळजापूर ६४.६७
धाराशिव ६३.७२
उमरगा ६३.००
लोहारा ५७.३६

९ फेब्रुवारीला होणार फैसला

जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार आणि पंचायत समित्यांवर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसला आता मतपेटीत बंद झाला आहे. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालाकडे केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Previous Post

धाराशिव : वंचित बहुजन आघाडीची मोठी कारवाई: दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; उमेदवारी अर्ज मागे घेणे भोवले

Next Post

तुळजापुरात लहान मुलांच्या भांडणावरून तुंबळ हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात लहान मुलांच्या भांडणावरून तुंबळ हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026
ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

October 14, 2026

Recent Posts

  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
  • ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!