• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या

सहा महिन्यांपूर्वीच झाले होते मुलीचे लग्न

admin by admin
March 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या
0
SHARES
2.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर :  शहरातील गवते प्लॉटींग परिसरात मंगळवारी (दि. २५) दुपारी मायलेकींनी एकाच दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या महिलांचा ओळख पटली असून, रत्नमाला संजय पवार (वय ४५, रा. करंजे, ता. करमाळा, ह.मु. तुळजापूर) आणि त्यांची विवाहित मुलगी प्रतीक्षा तुषार पाटील (वय २३, रा. सापटने, ता. टेंभुर्णी) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. रत्नमाला पवार या शहरातील प्रतिष्ठित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या पत्नी आहेत, तर प्रतीक्षा हिचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाले होते.

प्रतीक्षा हिचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. गुढीपाडवा सणानिमित्त ती माहेरी आली होती. दोघींनी घराच्या आतून कडी लावून नायलॉनच्या एकाच दोरीने गळफास घेतला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, उपनिरीक्षक विजय थोटे, तपास अंमलदार शिखारे, अरुण शिरगिरे आणि प्रमोद रोटे यांनी भेट दिली आणि तपासकार्य सुरू केले.

शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री उशिरा करंजे (ता. करमाळा) येथे मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Previous Post

धाराशिव – पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा भोंगळ कारभार

Next Post

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण : माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांची फॉर्च्युनर गाडी जप्त!

Next Post
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण : माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांची फॉर्च्युनर गाडी जप्त!

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण : माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांची फॉर्च्युनर गाडी जप्त!

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group