• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरमध्ये एकास मारहाण ; ९ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
November 2, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : आरोपी नामे- 1)प्रविण प्रकाश घोडके, 2) सतिष विलास घोडके, 3) भरत विलास घोडके, 4) मुंकूद मल्लीनाथ घोडके, 5) लता घोडके, 6) इंदुबाई विलास घोडके, 7) श्रीदेवी सतिष घोडके, 8) धोंडीबा शामराव घोडके, 9) विलास बिरु घोडके सर्व रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 31.10.2023 रोजी 10.00 अणदुर शिवारात शेत गट नं 158/1 मध्ये फिर्यादी नामे- शिवाजी लक्ष्मण घोडके, वय 33 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे त्यांचे घरासमोर पाणी पिण्यासाठी बोर घेण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करुन फिर्यादीचे उजवे मानावर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी घोडके यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परस्पर विरोधी तक्रार दाखल

नळदुर्ग :आरोपी नामे- 1)शिवाजी लक्ष्मण घोडके,2) सत्यभामा शिवाजी घोडके,3)लक्ष्मी निळकंठ घोडके, 4) लक्ष्मण निलाप्पा घोडके, 5) सुगलाबाई रामा गाडेकर, 6) वैष्णवी निलकंठ घोडके, 7)प्रतिक्षा निलकंठ घोडके, 8) ओंकार निलकंठ घोडके, 9) समर्थ निलकंठ घोडके, 10) निलकंठ लक्ष्मण घोडके सर्व रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.31.10.2023 रोजी 10.00 वा. सु. अणदुर शिवारतील शेतात फिर्यादी नामे- भरत विलास घोडके, वय 32 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव शेतात बोर पाडण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी काठीने, दगडाने व चप्पलने मारहाण जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- भरत घोडके यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :आरोपी नामे- 1)तुषार हरीप्रसाद तिवारी, रा. सौरउर्जा एस.एल.एम.पी.एनर्जी लि. कंपनी होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.10.2023 रोजी 16.30 वा. सु. होर्टी शिवारतील शेत गट नं 280 मध्ये फिर्यादी नामे- सिमा लिंबाजी राठोड, वय 17 वर्षे, रा. हलदरा तांडा होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव या होर्टी शिवारतील शेत गट नं 280 येथे जनावरे चारत असताना नमुद आरोपी तेथे येवून म्हणाला की हे शेत आम्ही घेतले आहे. असे म्हणून फिर्यादीस तोडांवर मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच शेजारी जनावरे चारत असलेले कविता पवार व मिराबाई चव्हाण यांनी भांडण सोडविले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सिमा राठोड यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

खून

परंडा :आरोपी नामे- सोन्या भगवान चौधरी, रा. ढगपिंपरी ता. परंडा जि. धाराशिव यांने त्याचे बहिणीस मयत नामे- विठ्ठल भाउ मदने, वय 35 वर्षे, रा. ढगपिंपरी, ता. परंडा जि. धाराशिव यांने मागील 10 वर्षापुर्वी पळवून नेल्याचा राग मनात धरुन दि. 30.10.2023 रोजी 21.00 वा. सु. कांबळे यांचे घराजवळ ढग पिंपरी येथे नमुद आरोपीने मयत विठ्ठल माने यांना कुह्राडीने मारहान करुन डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- अनंता भाउ मदने, वय 40 वर्षे, रा. ढगपिंपरी, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 302 भा. दं. वि. सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

उमरग्याजवळ बस जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी उठवली पण जमावबंदी लागू

Next Post
धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी उठवली पण जमावबंदी लागू

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी उठवली पण जमावबंदी लागू

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण

October 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंडा : बेकायदेशीर डीपीचे कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण

October 11, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल
  • शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार
  • उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण
  • परंडा : बेकायदेशीर डीपीचे कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण
  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!