• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गमधील तीन गावगुंड धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार

admin by admin
October 14, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
999
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – नळदुर्ग शहरात गुंडगिरी करून नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्या तीन गावगुंडांना धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गावगुंडांना जरब बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे 1) रोहन दिलीप उर्फ राम शिंदे, वय 21 वर्षे, रा. भोईगल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव, 2) फयाज उर्फ फजित आलीफा बाबु मौजन, वय 19 वर्षे, रा. किल्लागेट, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव, 3) कैलास शिवाजी साळुंके, वय 28 वर्षे,रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द नळदुर्ग पोलीस स्टेशनला शरीरा विरुध्द व मालमत्तेविरुध्द चे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत .

सदर गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी टोळी तयार करुन सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवून गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य करीत होते. त्यांचेवर वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुनही त्यांचे गुन्हेगारी वर्तनात फरक पडला नाही त्यांचे गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी सदर टोळी विरुध्द म.पो.का. क 55 प्रमाणे हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव नळदुर्ग पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस लोखंडे यांचे मार्गदर्शना खाली सदरचा प्रस्ताव पोअं 138 एस. पी. कांबळे यांनी तयार करुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. निलेश वि. देशमुख यांचे मार्फतीने . पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषगांनेपोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सदर इसमांना दि. 10.10.2023 रोजी संपुर्ण धाराशिव जिल्ह्यातुन 03 महिन्याचे कालावधी करीता तडीपार करण्यात आले असल्या बाबतचे आदेश पारीत केलेले आहेत. सदरचा आदेश लागु झाल्यापासुन सदर चे इसमांनी वरील जिल्हा व तालुक्या मधुन तडीपार करण्यात आले आहे. सदर चे इसम हद्दपार करण्यात आलेल्या तालुक्यामध्ये कोणालाही दिसुन आले तर पोलीस स्टेशन, नळदुर्ग येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. लोंखडे यांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

Next Post

राघुचीवाडीत शेतीच्या कारणावरुन त्रास दिल्याने वृद्धाची आत्महत्या

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

राघुचीवाडीत शेतीच्या कारणावरुन त्रास दिल्याने वृद्धाची आत्महत्या

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात एअर पिस्टल बाळगणाऱ्या चौघांवर गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! केबल, दुचाकीसह ३ लाखांची ॲल्युमिनियम तार लंपास; चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात ज्येष्ठ दाम्पत्याला लोखंडी रॉड अन् सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण; ६ जणांवर अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझा संसार का मोडलास?’ म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशीत हद्दीखुना पाडताना निवासी नायब तहसीलदारांना मारली आडकाठी; ८ जणांवर गुन्हा दाखल

June 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group