• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील बिगरशेती आदेश प्रकरणात नवा ट्विस्ट

"काळे" कारनामे करणारा लिपिक पोलिसांच्या रडारवर

admin by admin
January 22, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तहसील कार्यालयाचा “सुपरस्टार लिपिक” आणि एन.ए. लेआउटचा बोगस ब्लॉकबस्टर!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गट क्रमांक १७६ च्या शेतीच्या जमिनीच्या बिगरशेती आदेशाचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. दोन तहसीलदारांनी या जमिनीसाठी दोन वेगवेगळे बिगरशेती आदेश पारित केल्याचे आढळून आल्यानंतर तहसीलदार अरविंद बोंळगे यांनी जमीन खरेदीदार आणि विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, जमीन खरेदीदाराचे पती गिरवरसिंग सुखमणी यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंदफळ येथील गट नंबर १७६ चा बिगरशेती आदेश हा तहसीलमधील एका एजंट आणि अधिकाऱ्याने मिळून करून दिला आहे. सुखमणी यांनी  या एजंट आणि अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमाइंडला शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, संबंधितांना अटक करण्यासाठी पथके तयार केली आहेत. दोन दिवसांत या प्रकरणी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणामुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तुळजापूर आणि धाराशिव तहसील कार्यालयात काळे कारनामे करणारे काही लिपिक बसले आहेत. काही दलाल आहेत. त्यांनीच हा बोगस एन, ए. ले आऊट करून शासनाची आणि लोकांची फसवणूक केली आहे. काळे कारनामे करणारे हे लिपिक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

Previous Post

तुळजाभवानी मंदिर कामगारांना कायम करण्याची मागणी

Next Post

धाराशिव : सूडबुद्धीने वागणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचा अजब न्याय!

Next Post
धाराशिव : जातीयवादी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

धाराशिव : सूडबुद्धीने वागणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचा अजब न्याय!

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!