• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आंबी आणि येरमाळा पोलीस ठाण्यांमध्ये मारहाणीचे दोन गुन्हे दाखल

admin by admin
December 12, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
201
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी: वाटेफळ येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रा हनुमंत भांडवलकर (वय ६०, रा. वाटेफळ) यांना शिवाजी भगवान भांडवलकर, संगीता शिवाजी भांडवलकर आणि विशाल शिवाजी भांडवलकर (सर्व रा. वाटेफळ) यांनी शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना दगडाने मारहाण करून ढकलून दिले. यात सावित्रा भांडवलकर यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हनुमंत भांडवलकर यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी सावित्रा भांडवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात भादंवि कलम १२५(ब), ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरमाळा: येरमाळा तालुक्यातील वडजी येथे कोर्टाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहुबाई निवृत्ती जाधवर (वय ५२, रा. वडजी) यांना पल्लवी विशाल जाधवर, पोपट हांगे, सिता हांगे, फुलचंद बाबासाहेब हांगे, चंदु सुभानराव हांगे, नितीन आक्रुड हांगे, पोपट हांगे, गणेश हांगे, भागाबाई हांगे, सुदामती हांगे, बाळासाहेब हांगे, योगेश उर्फ गजानन हांगे, रोहीत हांगे, किशोर हांगे (सर्व रा. हांगेवाडी, ता. केज, जि. बीड), बबन ढाकणे (रा. ढाकणेवाडी, ता. केज, जि. धाराशिव) आणि इतर १५ जणांनी कोर्टाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मुलगा विशाल जाधवर यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी बाहुबाई जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(१), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

बायोडिझेल एजन्सीच्या आमिषाने ३२ लाखांची फसवणूक

Next Post

धाराशिव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात खळबळजनक! वयोवृद्ध शेतकऱ्याकडे ५ लाखांची खंडणी; ‘ॲट्रॉसिटी’ अन् छेडछाडीच्या खोट्या केसची धमकी

June 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लोहार्यात धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

June 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हॉटेल ‘रॉयल लॉज’वर पोलिसांचा छापा; हायप्रोफाइल देहविक्रीचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका!

June 12, 2026
धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!

धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!

June 12, 2026
धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

June 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group