• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना

admin by admin
October 13, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
349
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.

पहिली घटना: राजुरी येथे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता बालाजी तानाजी चव्हाण (वय ४५ वर्षे) यांनी रामा सुभाष पवार (वय ३९ वर्षे) यांना “तू परड्या माझ्या घराकडे का आणल्या नाहीस” असे म्हणून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्यांनी व विटाने मारहाण करून जखमी केले. रामा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ३३२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसरी घटना: सुंभा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता सचिन इंद्रजीत वाघमारे (वय २८ वर्षे) आणि विजय वाघमारे (वय २७ वर्षे) यांनी रामेश्वर पांडुरंग सुरवसे (वय २७ वर्षे) यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. रामेश्वर सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२) (३),३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

धाराशिवच्या सोनेरी कोंबडीचे रहस्य उघड !

Next Post

धाराशिवमध्ये आर्थिक वादातून एकास बेदम मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये आर्थिक वादातून एकास बेदम मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group