• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जेवण करण्यास गेलेल्या दोन तरुणांना मारहाण, पैसे जबरीने काढले

admin by admin
October 27, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – धाराशिव येथे दोन तरुणांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे जबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता तेरणा कॉलेज जवळील वसीम मच्छी सेंटर येथे घडली.

मंगेश गजानन मोरे (वय २२, रा. बॅककॉलनी आदिवासी मुलांचे वस्तीगृह, मूळ रा. उमरधरवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) आणि त्यांचा मित्र व भाऊ गणेश मोरे हे जेवण करण्यासाठी वसीम मच्छी सेंटरमध्ये गेले असताना आयान अली अहमद अली कुरेशी, आजिम सलीम शेख आणि ईम्रान आयुब पठाण (तिघेही रा. शालिमार कॉलनी, धाराशिव) या तिघांनी त्यांना धक्का का दिला, असे विचारत लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली.

मारहाणीदरम्यान मंगेश मोरे यांच्या पॅन्टच्या खिशातील २००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मंगेश यांच्या मित्रालाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी मंगेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०९(४), ३५२, ३५१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन; दोघांवर गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!