• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, May 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा शहरात गुंडाचा हैदोस

१५ ते २० चारचाकी, दुचाकी वाहनांचा चुराडा

admin by admin
May 20, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
उमरगा शहरात गुंडाचा हैदोस
0
SHARES
916
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा,– उमरगा शहरात गुंडानी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या गुंडानी शनिवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास आदर्श विद्यालय परिसर ते  साने गुरुजी नगरमधील १५ ते २० चारचाकी, दुचाकी वहानांच्या काचा फोडून चुराडा केला. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी गुंडानी हे कृत्य केले असले तरी पोलीस त्यांच्या नांग्या ठेचणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

शनिवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात गुंडानी आदर्श विद्यालय परिसर ते  साने गुरुजी नगरमधील १५ ते २० चारचाकी, दुचाकी वहानांच्या काचा फोडून नुकसान केले. त्यात विजय माने यांची कार (क्र टी एस ०७ एफ एस१२५५), रणजित कटके यांचा टेम्पो (क्र. एम एच २५ पी ४८९८), आशिष इंगळे (क्र. एम एच २५ ए ७ / ७१३३), जावेद पटेल (एम एच २५ ए जे, ५२७०), मनोज गायकवाड (एम एच२५ ई ७४९) व्यंकट पेठसांगवीकर (एम एच१३ ए व्ही १००७), आर. एल. चव्हाण (एम एच २५ आर ७९३२) यांचा समावेश आहे.

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांत घबराट निर्माण झाली,  नुकसान झालेल्या वाहनमालकांनी पोलिस ठाणे गाठुन झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी रणजीत कटके यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक डी.बी. पारेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उमरगा शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, मटका आणि गुटखा राजरोस सुरु आहे. पोलीस वसुलीत दंग आहेत, त्यामुळे गुंडानी दबंगगिरी सुरु केली आहे. पोलीस हतबल आहेत तर नागरिक त्रस्त आहेत.

Previous Post

उमरग्यात दोन अपघातात तीन ठार

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या, एकाच दिवशी सात गुन्ह्याची नोंद

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या, एकाच दिवशी सात गुन्ह्याची नोंद

ताज्या बातम्या

व्वा रे धाराशिवकर! रस्ते झालेत ‘वेटिंग’वर, नेते मात्र ‘क्रेडिट’साठी लागलेत फाईटिंगवर!

धाराशिवच्या रस्त्यांचा ‘अ‍ॅपल’ की ‘रेडमी’ घोळ? २२ कोटी वाचले, पण श्रेयवादाच्या ‘रिंगटोन’ने कान किटले!

May 24, 2025
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

धाराशिवमध्ये रस्ते कामांना हिरवा कंदील: अंदाजपत्रकीय दरानेच निविदा मंजूर, २२ कोटींची बचत

May 24, 2025
शेतकऱ्यांना खतांची सक्तीने विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार

शेतकऱ्यांना खतांची सक्तीने विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार

May 23, 2025
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापूर तहसीलदार यांच्यावर व्हीआयपी दर्शन पासच्या गैरवापराचा आरोप

May 23, 2025
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई द्या: राष्ट्रवादीची मागणी

May 23, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group