• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळ्याजवळ दोन मोटरसायकलची धडक, एक ठार, एक जखमी

admin by admin
November 28, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
512
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : फिर्यादी नामे- बाबासाहेब उर्फ बॉबीदेओल कांतीलाल पवार, वय 24 वर्षे, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव हे दि.10.10.2023 रोजी 11.30 वा. सु. येरमाळा चौकाचे उड्डाण पुलाचे पुढे पेट्रोल पंपचे जवळ धुळे सोलापूर हायवे रोडवरुन मोटरसायकल एमएच 25 एझेड 0613 हीवर बसून जात होते. दरम्यान आरोपी मयत नामे- सुनिल धोंडीबा मुंडे, जि. धाराशिव हे दि.10.10.2023 रोजी 11.30 वा. सु. येरमाळा चौकाचे उड्डाण पुलाचे पुढे पेट्रोल पंपचे जवळ धुळे सोलापूर हायवे रोडवरुन स्कुटी क्र एमएच 25 एक्यु 6916 च्या चालकाने त्याचे ताब्यातील स्कुटी ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे बाबासाहेब पवार यांचे मोटरसायकलला समोरुन जोराची धडक दिली.

या अपघातात आरोपी मयत नामे सुनिल मुंडे हे स्वत: गंभीर जखमी होवून मयत झाले. तर फिर्यादी-बाबासाहेब पवार हे गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादीचे मोटरसायकल व स्वत:चे स्कुटीचे नुकसान करण्यास कारणाभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- बाबासाहेब पवार यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304 (अ), 427 सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

लोहारा : आरोपी नामे-1)दादासाहेब रामराव भंडारे, वय 32 वर्षे, रा. कास्ती ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.27.11.2023 रोजी 12.54 वा. सु. आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र एमएच 25 एन 1063 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

परंडा : आरोपी नामे-1) हरी जनार्दन बोराडे, वय 40 वर्षे, रा.मुंगशी रोफळे कव्हे ता. माढा जि. सोलापूर हे दि.27.11.2023 रोजी 19.03 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 12 व्हीआर 8309 हे छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

तामलवाडी : तुळजापूर, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- खंडु शंकर काशीद, वय 49 वर्षे यांनी दि.27.11.2023 रोजी 15.40 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुझर क्रं. एम.एच.17 आर 0672 हा बालाजी अमाईन्स कंपनी समोर तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये तामलवाडी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आह.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

धाराशिवमध्ये मिलन नाईट तर कळंबमध्ये कल्याण मटका जोरात, दोघांविरुद्ध कारवाई

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये मिलन नाईट तर कळंबमध्ये कल्याण मटका जोरात, दोघांविरुद्ध कारवाई

ताज्या बातम्या

‘विमा स्पेशालिस्ट’ आमदार साहेब गप्प का? धाराशिवचा शेतकरी वाऱ्यावर, २०२० आणि २०२५ चा पीक विमा अडकला लालफितीत!

‘विमा स्पेशालिस्ट’ आमदार साहेब गप्प का? धाराशिवचा शेतकरी वाऱ्यावर, २०२० आणि २०२५ चा पीक विमा अडकला लालफितीत!

April 28, 2026
कोर्टाचा आदेश बासनात, विमा कंपनी जोमात अन् शेतकरी कोमात! धाराशिवच्या १३४ कोटींवर डल्ला मारणारे ‘पांढरपेशे दरोडेखोर’ कोण?

कोर्टाचा आदेश बासनात, विमा कंपनी जोमात अन् शेतकरी कोमात! धाराशिवच्या १३४ कोटींवर डल्ला मारणारे ‘पांढरपेशे दरोडेखोर’ कोण?

April 28, 2026
जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

April 27, 2026
धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट; पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

April 27, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

घरासमोर का बसलात विचारत ६५ वर्षीय वृद्धेला जातीवाचक शिवीगाळ अन् बेदम मारहाण

April 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group