• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारामध्ये मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण

admin by admin
October 25, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा  – लोहारा येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता चेतन बार समोर घडली.

याप्रकरणी महेश विजयकुमार शेवाळे (वय ३०, रा. लोहारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविकांत भाउराव रोडगे आणि मिथुन (दोघेही रा. लोहारा) यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महेश शेवाळे यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत शेवाळे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

तुळजापूर : सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरून वाद; महिलेसह पतीला मारहाण

Next Post

परंडा: महाविकास आघाडीच्या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या रुळांवर!

Next Post
परंडा: महाविकास आघाडीच्या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या रुळांवर!

परंडा: महाविकास आघाडीच्या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या रुळांवर!

ताज्या बातम्या

‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

August 8, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: आणखी २० अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीची टांगती तलवार

August 8, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

मोडक्या शाळा, तडफडणारे रुग्ण आणि ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली नेत्यांना हवीत दीड कोटींची ‘नवी कोरी’ वाहने!

August 8, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशालाच महसूल यंत्रणेचा ठेंगा: शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी

August 8, 2026
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

उपनगराध्यक्ष पदाचा घोळ, नाकापेक्षा मोती जड आणि १४० कोटींच्या पंचपक्वान्नात नगरसेवक उपाशी!

August 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!