• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम आणि नळदुर्गमध्ये हाणामारी, चार जखमी

admin by admin
November 10, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : आरोपी नामे- 1)महारुद्री भास्करकाळे, 2)भास्कर निव.त्ती काळे, 3) मनिषा महारुद्र काळे, 4) उर्मिला युवराज काळे, 5) युवराज अजिनाथ काळे, 6) रणजित अजिनाथ काळे, 7) भरत कल्याण काळे, 8) बापू बाजीराव देवकर, 9) महेश बापू देवकर, 10) प्रविण युवराज काळे रा. भोगलगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.03.11.2023 रोजी 16.15 वा. सु. भोगलगाव शिवारातील शेत गट नं 73 मध्ये फिर्यादी नामे- आलिशा बाबु शेख, वय 45 वर्षे, रा भोगलगाव ता. भुम जि. धाराशिव यांना शेत मोजणीच्या खुणावर चुना का टाकला या कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन रस्त्यात आडवून लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे पती, मुलगा व पुतण्या हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी चाकु, काठीने व दगडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- आलिशा शेख यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 341, 143, 147, 148, 149, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : आरोपी नामे- 1) अनिल तारु राठोड, 2) सोमनाथ अर्जुन राठोड, 3) श्रीकांत गोविंद राठोड,4) श्रीनाथ गोंविद राठोड, 5) गोविंद चंदु राठोड, 6) आकाश पोमा पवार, 7) शांताबाई पोमा पवार, 8)आरुषा बाळू चव्हाण, 9) शंकर चंदु राठोड सर्व रा. आलियाबाद तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 06.11.2023 रोजी 11.00 वा. सु. आलीयाबाद तांडा ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- सुनिल बिल्लु राठोड, वय 42 वर्षे रा. आलियाबाद तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने व काठीने उजव्या हाताचे करंगळीवर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुनिल राठोड यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 148, 149, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

स्थागुशा पोलीस निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी

Next Post

आत्तापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठाच्या आढळल्या 1215 नोंदी

Next Post
मराठा आरक्षण : शिंदे समिती धाराशिवच्या दौऱ्यावर

आत्तापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठाच्या आढळल्या 1215 नोंदी

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!