• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंबमध्ये शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

admin by admin
June 5, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात शेतजमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये गंभीर मारहाण झाल्याची घटना ३ जून २०२५ रोजी घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात ४ जून २०२५ रोजी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.

पहिला प्रकार:

कन्हेरवाडी येथील भाग्यश्री जयदीप जगताप (वय २५ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ जून २०२५ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास कन्हेरवाडी शिवारातील शेत गट क्रमांक १६१ मध्ये शेतीच्या वादातून चंद्रसेन बलभिम जगताप, शिला रामभाऊ जगताप, बिभीषण जगताप, रामभाऊ जगताप, श्रीकांत प्रताप जगताप, सुजाता चंद्रसेन जगताप, चिऊ बिभीषण जगताप, सुदर्शन कोळी (सर्व रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) आणि भारत ग्यानबा वाघमारे (रा. बाभळगाव, ता. कळंब) यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कळंब पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), १२५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दुसरा प्रकार

शिलाताई रामभाऊ जगताप (वय ५० वर्षे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) यांनी दिलेल्या प्रतिफिर्यादीनुसार, ३ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास त्याच शेत गट क्रमांक १६१ मध्ये भाग्यश्री जयदीप जगताप, रामेश्वर रावण जगताप, अशोक रामेश्वर जगताप आणि जयदीप रामेश्वर जगताप (सर्व रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) यांनी शेतीच्या वादातून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कन्हेरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

धाराशिवच्या राजकीय आखाड्यात ड्रग्जचा धुरळा: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले!

Next Post

धाराशिवमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून कोयत्याने हल्ला, एकावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून कोयत्याने हल्ला, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!