• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जुनोनीजवळ टमटम उलटून भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी

admin by admin
June 7, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भरधाव टमटम उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, चालकासह आठ जण जखमी झाले आहेत. शारदा दत्ता खैरे असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना ३१ मे रोजी घडली असून, याप्रकरणी टमटम चालकाविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ३१ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चालक हनुमंत रामचंद्र गवळी (रा. जुनोनी) हा आपल्या ताब्यातील टमटम (क्र. एमएच २५ एन १२७७) घेऊन चालला होता. गाडी भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असल्यामुळे जुनोनी गावातील अकबर शेख यांच्या घराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टमटम पलटी झाले.

या अपघातात टमटममधील प्रवासी शारदा दत्ता खैरे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच, गाडीतील इतर प्रवासी किसकिंदा गायकवाड, रुपाली गायकवाड, सई संतोष, राजाबाई गवळी, अमोल सोनवणे, शितल गवळी, आदित्य गवळी आणि स्वतः चालक हनुमंत गवळी हे देखील किरकोळ व गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी मयत शारदा यांचे पती दत्ता नरसू खैरे (वय ५५) यांनी ६ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हनुमंत गवळी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये कत्तलीचा डाव उधळला; १.८० लाखांची ११ गोवंशीय जनावरे जप्त

Next Post

धाराशिवमध्ये जुन्या भांडणाचा भडका; दाम्पत्याला काठी-फळीने मारहाण, आठ जणांवर गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये जुन्या भांडणाचा भडका; दाम्पत्याला काठी-फळीने मारहाण, आठ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!