• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जुन्या भांडणाचा भडका; दाम्पत्याला काठी-फळीने मारहाण, आठ जणांवर गुन्हा

admin by admin
June 7, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
596
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शहरातील साठे चौकात जुन्या भांडणाचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्याला शिवीगाळ करत काठी आणि लाकडी फळीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी, ६ जून रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रवी कार्या काळे (वय २९, रा. डेपो पारधी पिढी, तुळजापूर नाका) हे आपल्या पत्नीसह साठे चौकात होते. त्यावेळी त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या आरोपींनी त्यांना मागील भांडणाच्या कारणावरून गाठले. आरोपींनी रवी काळे आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.

आरोपींनी दाम्पत्याला लाथाबुक्यांनी, काठीने आणि फळीने मारहाण करून जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात रवी काळे आणि त्यांची पत्नी जखमी झाले आहेत.

रवी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन सुरेश पवार, महादेव दगडू पवार, बाशु झिंगु पवार, सकल्या अनिल काळे, भाऊ विजय पवार, लालू दादा काळे, नवा दादा काळे आणि बबलु संजय काळे (सर्व रा. डेपो पारधी पिढी, तुळजापूर नाका) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धाराशिव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

जुनोनीजवळ टमटम उलटून भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी

Next Post

ईट येथे शेतवादातून तरुणाला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

ईट येथे शेतवादातून तरुणाला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group