• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, April 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील निसर्ग लॉजवर पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

 लॉज मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
June 22, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : तालुक्यातील वाठवडा येथील निसर्ग लॉजवर वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलिसांनी शुक्रवारी, दिनांक २० जून २०२५ रोजी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून, लॉज मालक, दलाल आणि रिक्षा चालकासह एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठवडा येथील निसर्ग लॉजमध्ये काहीजण महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी दुपारी ३:४० ते ५:४० च्या सुमारास निसर्ग लॉजवर छापा टाकला.

या कारवाई दरम्यान, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना लॉजवर आश्रय देऊन ग्राहकांच्या मागणीनुसार लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी लॉज मालक सय्यद शबीर बेग, त्याचा मुलगा तय्युन तय्यब बेग (वय २४), दलाल खय्युम शबीर बेग (वय ४८, रा. वाठवडा, ता. कळंब) आणि रिक्षाचालक नितीन शरद शिंदे (वय ३७, रा. दत्तनगर मुरुड, जि. लातूर) या चौघांविरुद्ध संगनमत करून गुन्हा केल्याचा आरोप ठेवला आहे.

सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३, १४४, ३(५) सह अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तांदुळवाडीत शेतकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार!

Next Post

धाराशिव: मुलाकडूनच वृद्ध आईला अमानुष मारहाण; हात मुरगळून केले फॅक्चर, जीवे मारण्याचीही धमकी

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: मुलाकडूनच वृद्ध आईला अमानुष मारहाण; हात मुरगळून केले फॅक्चर, जीवे मारण्याचीही धमकी

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group