• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरुमजवळ भरधाव कारच्या धडकेत दोन म्हशी ठार; निष्काळजी चालकावर गुन्हा दाखल

admin by admin
June 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी
0
SHARES
162
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : उमरगा तालुक्यातील दाळींब शिवारात एका भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या कारच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, याप्रकरणी म्हशी मालकाच्या तक्रारीवरून सोलापूर येथील कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामपूर (ता. उमरगा) येथील शेतकरी बंकट धोंडीबा भोसले (वय ५५) यांचा मजूर संदानी मुंडे हा त्यांच्या म्हशींना नेहमीप्रमाणे चरायला घेऊन गेला होता. २५ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास, दाळींब शिवारातील एमएच ६५ रस्त्यावर राम देडे यांच्या शेताजवळ म्हशी चरत होत्या.

त्यावेळी सोलापूरकडून येणाऱ्या कार (क्र. एमएच १३ डीवाय ३५५८) चालकाने अत्यंत वेगात आणि हयगयीने गाडी चालवत रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन म्हशींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी म्हशींचे मालक बंकट भोसले यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कारचालक शंकरसिंग गोकुळसिंग परदेशी (रा. मारुती पेठ, सोलापूर) याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

नळदुर्ग : मन सुन्न करणारी घटना; दिव्यांग तरुणीवर घरात घुसून अत्याचार

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरातून लाखाचा ऐवज लंपास, तर वीजवाहिन्यांचे अँगल आणि ताराही चोरीला

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरातून लाखाचा ऐवज लंपास, तर वीजवाहिन्यांचे अँगल आणि ताराही चोरीला

ताज्या बातम्या

४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

April 24, 2026
तुळजापूर: आई तुळजाभवानीचे दर्शन नवरात्रीत महागणार; मंदिर संस्थानकडून देणगी पास दरात मोठी वाढ

तुळजाभवानी मंदिरात नियमांचे उल्लंघन: पुजाऱ्यावर ५ वर्षे प्रवेशबंदी, सुरक्षा कंपनीला एक लाखाचा दंड

April 24, 2026
कायदा हरला, लेकाचा ‘निकाल’ जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा ‘इगो’ एका सेकंदात ‘शून्य’

कायदा हरला, लेकाचा ‘निकाल’ जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा ‘इगो’ एका सेकंदात ‘शून्य’

April 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; पवनचक्कीचे ३६ लाखांचे नुकसान, तर बसस्थानकातून प्रवाशाचे ४३ हजार लांबविले

April 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

वृद्धेची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; निपाणी शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

April 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group