• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाचे काम जानेवारीमध्ये सुरु होणार

admin by admin
December 9, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाचे काम जानेवारीमध्ये सुरु होणार
0
SHARES
5.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 544 कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर निविदा अंतिम करण्याच्या सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी रेल्वेचे मुख्य अभियंता. दिनेश कटारिया यांना दिल्या आहेत व जानेवारीत रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील या कामासाठी 10 ऑगस्ट रोजी सोलापूर विभागांतर्गत नवीन ब्रॉडगेज लाईन अंथरण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. 30 किलोमीटरच्या या कामासाठी 544 कोटी रूपयांची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत निविदा स्वीकारण्याची तारीख होती. यामध्ये १६ कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला असून या निविदांची छाननी करण्यासाठी आरआयटीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. भरलेल्या निवीदांच्या छाननीचे काम सुरु असून याला गती देत निविदा अंतिम करून प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात काम सुरु करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील आग्रही असून तशा सूचना रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.

30 महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत. ठाकरे सरकारच्या अनास्थे मुळे रखडलेल्या या रेल्वे मार्गाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी कामाचे तीन टप्पे करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे करण्यात आले आहेत. एकूण 84 कि.मी लांबीच्या या रेल्वेमार्गावर 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी 452.46 कोटी रूपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली होती, व या नंतरच या कामाला वेग आला असून अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार आहे.

Previous Post

कळंब सुपारी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ‘चोरावर मोर ‘

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवच्या कोंड गावात जमादार कुटुंबियांमध्ये राडा! कुऱ्हाड आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला; दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group