• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
July 30, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडिओ व्हायरल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील आळणी गावात घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

तानाजी नानासाहेब भराडे (वय ४०, रा. आळणी, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तानाजी भराडे यांनी आळणी शिवारातील अंकुश तांबे यांच्या शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

या प्रकरणी मयत तानाजी यांचे मोठे बंधू बालाजी नानासाहेब भराडे (वय ४४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तानाजी यांची पत्नी अनुराधा तानाजी भराडे आणि बालाजी सुरेंद्र घाडगे (रा. धाराशिव) यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधांवरून दोघे मिळून तानाजी यांना सातत्याने मानसिक त्रास देऊन टॉर्चर करत होते. याच त्रासाला कंटाळून तानाजी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बालाजी भराडे यांच्या तक्रारीवरून, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आरोपी अनुराधा भराडे आणि बालाजी घाडगे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे आळणी गावावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

तुळजाभवानी मंदिरात प्रसादाचा लाडू ६०० रुपये किलो, भाविकांमध्ये नाराजी; पुजाऱ्यांचाही निर्णयाला विरोध

Next Post

तुळजापुरात पती-पत्नीला जातीयवादी शिवीगाळ करत बेदम मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात पती-पत्नीला जातीयवादी शिवीगाळ करत बेदम मारहाण

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!