• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाडीबामणी: जुन्या भांडणातून तरुणास काठीने मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
236
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी –  जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २० वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती.

याप्रकरणी सदाशिव संतोष थिटे (वय २०, रा. वाडीबामणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव हे १ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास वाडीबामणी येथे गावातीलच खंडू मोटे यांच्या घरासमोर होते. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना अडवले.

आरोपींनी सदाशिव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून, बेंबळी पोलिसांनी रोहन बालाजी शितोळे, सुरज आप्पासाहेब पवार, संस्कार विठ्ठल शितोळे, अशोक नानासाहेब जाधव, सौदागर दत्तात्रय पवार, खंडू झुंबर मोटे आणि ओंकार गोरोबा शितोळे (सर्व रा. वाडीबामणी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

येडोळा येथे शेतातील पिकांची नासधूस करून शेतकऱ्यास मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

“आमच्या घराकडे का पाहतोस?” क्षुल्लक कारणावरून कोयता-काठीने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

"आमच्या घराकडे का पाहतोस?" क्षुल्लक कारणावरून कोयता-काठीने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group