• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यात सावकाराच्या जाचास कंटाळून एकाची आत्महत्या

admin by admin
December 29, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
680
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : मयत नामे- आण्णासाहेब केरबा काळे, रा. डोळा पिंपळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी 18.12.2023 रोजी 06.18 वा. सु. डिकसळ ते पिंपळगाव रोडवर फॉरेस्टच्या गायरानजवळ विठ्ठल रघुनाथ बारगुले यांचे शेताचे कडेला लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

आरोपी नामे-गोविंद बाबुराव शिंदे, रा. संभाजीनगर डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव याचे कडून घेतलेल्या व्याजाचे पैसे देण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने मयत नामे आण्णासाहेब काळे यांना व्याजाचे पैशावरुन वेळोवेळी मानसिक त्रास देवून व्याजाचे पैशावरुन मयताची पत्नी व मुलगी यांना घेवून जाईन अशी शिवीगाळ करुन धमकी दिल्यावरुन त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून नैराश्यातुन आण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- आकाश आण्णासाहेब काळे, वय 22 वर्षे, रा. डोळा पिंपळगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा : आरोपी नामे- 1) शिवप्रसाद दत्तात्रय दासिमे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.12.2023 रोजी 11.30 वा. सु. फिर्यादी नामे-बाळासाहेब अनिल गायकवाड, वय 47 वर्षे, व्यवसाय- शिक्षक रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे लोकमान्य टिळक विद्यालय कदेर येथे शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा आला व तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी चांगली देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळासाहेब गायकवाड यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 353, 333, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे

 

Previous Post

उमरग्याजवळ कारचा अपघात, एक ठार, एक जखमी

Next Post

उमरगा : शाळेत खिचडी चांगली दिली नाही म्हणून शिक्षकास लाथाबुक्यांनी मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरगा : शाळेत खिचडी चांगली दिली नाही म्हणून शिक्षकास लाथाबुक्यांनी मारहाण

ताज्या बातम्या

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

February 10, 2026
धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

February 10, 2026
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक : भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व; परंड्यात अपक्षांचा धक्का

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group