• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुलीसोबतच्या भांडणात मध्यस्थी भोवली; भोसगा येथे ६५ वर्षीय वृद्धाला काठीने बेदम मारहाण, अचलेरच्या तरुणावर गुन्हा

admin by admin
November 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
229
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम: मुलीसोबत सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लोहारा तालुक्यातील भोसगा येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडू उद्धव आडे (वय ६५, रा. भोसगा, ता. लोहारा) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद भिल्लू राठोड (रा. अचलेर, ता. लोहारा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास भोसगा येथील केशव पवार यांच्या घरासमोर घडली. आरोपी गोविंद राठोड हा एका मुलीसोबत भांडण करत होता. हे पाहून दगडू आडे त्याला समजावून सांगण्यासाठी गेले. मात्र, आरोपीने त्यांचे ऐकून न घेता उलट त्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने आडे यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच “तुला जिवे ठार मारतो,” अशी धमकी दिली.

उपचारानंतर दगडू आडे यांनी २७ नोव्हेंबर रोजी मुरुम पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोविंद राठोड विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७ (२) (गंभीर दुखापत करणे), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

Previous Post

चिंचा झाडण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दगडाने मारहाण करत फोडले डोके, तांदुळवाडी येथील घटना

Next Post

 शेतातील मोटारीची वायर तोडल्याचा जाब विचारणे भोवले; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दुधोडी येथील सहा जणांवर गुन्हा

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

 शेतातील मोटारीची वायर तोडल्याचा जाब विचारणे भोवले; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दुधोडी येथील सहा जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group