• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चिंचा झाडण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दगडाने मारहाण करत फोडले डोके, तांदुळवाडी येथील घटना

admin by admin
November 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी: चिंचा झाडण्याच्या (काढण्याच्या) क्षुल्लक कारणावरून एका ४० वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भिकाजी गायकवाड (वय ४०, रा. तांदुळवाडी, ता. वाशी) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. ही घटना २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तांदुळवाडी येथे घडली.

फिर्यादी विनोद गायकवाड आणि आरोपी किरण संजय गायकवाड (रा. तांदुळवाडी) यांच्यात ‘चिंचा झाडायला येण्याच्या’ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी किरण गायकवाड याने विनोद यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याने विनोद यांना दगडाने मारून गंभीर जखमी केले आणि “तुला जिवे ठार मारतो,” अशी धमकी दिली.

उपचारानंतर विनोद गायकवाड यांनी २७ नोव्हेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी किरण गायकवाड विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

 

Previous Post

वाशीतील म्हशी चोरीचे फलटण-बारामती कनेक्शन उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद

Next Post

मुलीसोबतच्या भांडणात मध्यस्थी भोवली; भोसगा येथे ६५ वर्षीय वृद्धाला काठीने बेदम मारहाण, अचलेरच्या तरुणावर गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मुलीसोबतच्या भांडणात मध्यस्थी भोवली; भोसगा येथे ६५ वर्षीय वृद्धाला काठीने बेदम मारहाण, अचलेरच्या तरुणावर गुन्हा

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!