• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सामायिक विहिरीच्या वादातून पती-पत्नीला जबर मारहाण; अपंग महिलेवर हल्ला करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
361
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम: सामायिक विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अडवून जबर मारहाण केल्याची घटना भूम तालुक्यातील वाकवड येथे घडली आहे. विशेष म्हणजे, हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या दिव्यांग (अपंग) पत्नीलाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाकवड (ता. भूम, जि. धाराशिव) येथील शेत गट नं. ९० मध्ये हरीचंद्र सोमनाथ टकले (वय ४१) हे २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या सामायिक विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी “आमच्या शेतात यायचे नाही” असे म्हणून त्यांना अडवले.

त्यानंतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी हरीचंद्र टकले यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, तसेच दगड व कोयत्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी फिर्यादी यांची पत्नी हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या असता, त्या दिव्यांग आहेत हे माहित असूनही आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. तसेच दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी हरीचंद्र सोमनाथ टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात खालील सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

१. विकास आण्णा टकले २. अभिजीत विकास टकले ३. भारत विकास टकले ४. मंगल विकास टकले ५. राधा भारत टकले ६. सखुबाई श्रीमंत टकले ७. आण्णा देवराव टकले (सर्व रा. वाकवड, ता. भूम)

पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९० तसेच अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२ (अ) आणि ९२ (ब) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Previous Post

मुरूम लुटमार प्रकरणी मोठी घडामोड: फायनान्स कर्मचाऱ्याला लुटणारे तिघे जेरबंद; मुख्य आरोपी मात्र फरार

Next Post

धाराशिवमध्ये खळबळ! हातलाई देवी परिसरातील वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये खळबळ! हातलाई देवी परिसरातील वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

धाराशिवमध्ये खळबळ! शारदा निकेतन हायस्कूलमधून १२ वर्षीय बालकाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांची शोधमोहीम सुरू

July 18, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

लोहाऱ्यात ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक करून तब्बल ५ लाखांचा गंडा!

July 18, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम तालुक्यात खळबळ!  पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

July 18, 2026
कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

July 18, 2026
तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

July 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!