• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दुसऱ्या लग्नाच्या वादातून मुलानेच केला बापाचा खून; नळदुर्ग परिसरातील धक्कादायक घटना

admin by admin
January 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: दुसरे लग्न केल्याच्या रागातून आणि पत्नीचे कुटुंब नियोजन ऑपरेशन न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलानेच बापाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथे ही घटना १६ जानेवारी २०२६ रोजी घडली.

महिपती आंबाजी सुरवसे (वय ४५, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर) असे हत्या झालेल्या दुर्दैवी वडिलांचे नाव आहे. तर धुळप्पा महिपती सुरवसे (रा. मानेवाडी) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिपती सुरवसे यांनी दुसरे लग्न केले होते. तसेच त्यांनी आपली दुसरी पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही, याचा राग आरोपी मुलगा धुळप्पा याच्या मनात होता. याच कारणावरून १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथील शेतात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी धुळप्पा याने वडील महिपती यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार मारले.

याप्रकरणी मयताची आई लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे (वय ७०, रा. मानेवाडी) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी धुळप्पा महिपती सुरवसे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

Previous Post

धाराशिव ZP आखाडा: ‘घड्याळ’ सोडून ‘कमळ’ हाती घेतलेल्या अर्चना पाटलांना शरद पवारांची ‘शेरनी’ नडणार? ‘

Next Post

उपनगराध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळल्याचा राग; परंड्यात काठीने बेदम मारहाण, एकावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उपनगराध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळल्याचा राग; परंड्यात काठीने बेदम मारहाण, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group