• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील साठे चौक येथे घडली आहे. याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शिवाजी कदम (वय ३७, विद्युत सहायक, रा. आयोध्या नगर, तुळजापूर) आणि त्यांचे सहकारी दत्तात्रय तानाजी शितोळे हे शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजेच्या सुमारास शासकीय कर्तव्यावर होते. ते साठे चौकातील ग्राहक हनुमंत एकनाथराव खळदकर यांच्या घरी कामासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपी महिबुब चाँद शेख (रा. धाराशिव) आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर पाच जणांनी तेथे येत गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी दिनेश कदम आणि दत्तात्रय शितोळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉडने दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी दिनेश कदम यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपी महबुब शेख व इतर पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १२१(१), १८९(२), १९०, १३२, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दिवसा शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.


Previous Post

तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई: म्हशी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सावरगावच्या दोघांसह तिघांना अटक

Next Post

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयपणे वाहतूक; वाशी पोलिसांची धडक कारवाई, सहा मुक्या जिवांची सुटका

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयपणे वाहतूक; वाशी पोलिसांची धडक कारवाई, सहा मुक्या जिवांची सुटका

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ‘SIO’ संघटनेच्या नावावर सोशल मीडियाद्वारे जकात व देणगी गोळा करून लाखो रुपयांचा गंडा

September 3, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
  • धाराशिव : ‘SIO’ संघटनेच्या नावावर सोशल मीडियाद्वारे जकात व देणगी गोळा करून लाखो रुपयांचा गंडा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!