• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘असावा एक छंद… रस्ता अडविण्याचा!’ धाराशिवात सुरू आहे ‘वार प्रति वार’

admin by admin
July 13, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
‘असावा एक छंद… रस्ता अडविण्याचा!’ धाराशिवात सुरू आहे ‘वार प्रति वार’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : कुणाला वाचनाचा छंद, कुणाला संगीताचा… पण धाराशिवात सध्या रस्ता अडविण्याच्या वादावरून एक वेगळाच ‘छंद’ चर्चेत आला आहे!

‘असावा एक छंद…’

ठळक अक्षरातील हे वाक्य लिहिलेली जुनी गाडी सध्या धाराशिवकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

पंचायत समिती परिसरातून समता नगरकडे जाणारा गेल्या सुमारे ४० वर्षांपासून वापरात असलेला रस्ता काही दिवसांपूर्वी कंपाऊंड करून बंद करण्यात आला. संतप्त नागरिकांनी हा अडथळा दूर करत रस्ता पुन्हा खुला केला. मात्र, त्यानंतर पुन्हा एक जुनी गाडी रस्त्यात उभी करून मार्ग बंद करण्यात आला.

मग नागरिकांनीही ‘वाराला प्रतिवार’ केला!

एक बंद पडलेली जुनी गाडी थेट जिल्हा परिषदेसमोर आणून उभी करण्यात आली. गाडीवर बॅनर झळकला आणि त्यावरील ‘असावा एक छंद…’ या ठळक शब्दांनी संपूर्ण आंदोलनाची चर्चाच बदलून टाकली.

‘जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या तोंडी आदेशानुसार मागील ४० वर्षांचा रस्ता बंद करण्यात आला आहे’, असा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे.

एकीकडे रस्ता अडविण्यासाठी जुनी गाडी… दुसरीकडे निषेधासाठी बंद गाडी!

आता धाराशिवकर विचारत आहेत — ‘असावा एक छंद… पण रस्ता अडविण्याचाच का?’ 😄

रस्त्याच्या या ‘वार प्रति वार’मध्ये पुढचा डाव प्रशासनाचा की नागरिकांचा? याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

वारी करायची नसते… अनुभवायची असते!

Next Post

तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Next Post
तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!