• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, May 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात किरकोळ वादातून महिलेची गळा आवळून हत्या; आरोपीवर गुन्हा दाखल

admin by admin
February 11, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
2.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: शहरातील हनुमान नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ भांडणाचे रूपांतर हत्येत झाले असून, एका ४० वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव कस्तुरा गणेश पवार (वय ४०, रा. हनुमान नगर, तुळजापूर) असे आहे. ही घटना ६ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री ९:०० ते ७ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी गब्बर उर्फ वसिम दिलावर पठाण (रा. पापनास नगर, तुळजापूर) याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कस्तुरा पवार यांच्या राहत्या घरी (पत्र्याच्या शेडमध्ये) जाऊन कशाच्या तरी सहाय्याने त्यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले.

याप्रकरणी तानाजी बापुराव साळुंखे (वय ४१, रा. तुळजापूर) यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गब्बर उर्फ वसिम दिलावर पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

Next Post

भूममध्ये अवैध सावकारीचा हैदोस; ३० हजारांच्या बदल्यात ६० हजार उकळले, तरीही साडेतीन लाखांची मागणी

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भूममध्ये अवैध सावकारीचा हैदोस; ३० हजारांच्या बदल्यात ६० हजार उकळले, तरीही साडेतीन लाखांची मागणी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

येवतीत ५४ हजारांचा अवैध गुटखा जप्त; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

May 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; एकाच दिवशी चोरीचे चार गुन्हे दाखल

May 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

केस मागे घेण्यासाठी वृद्धेला लोखंडी रॉडने मारहाण

May 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

काजळा येथे महिलेला सात जणांकडून बेदम मारहाण; भांडण सोडविणाऱ्या पतीलाही धमकी, धाराशिव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

May 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण अन् ६ लाखांची लूट; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

May 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group