• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ६६ लाखांची कच्ची सुपारी भरलेला टेम्पो चोरीला

भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ; आनंदनगर पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल

admin by admin
April 3, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरातील वरुडा रोडवरील संगम हॉटेलसमोर उभा केलेला कच्च्या सुपारीने भरलेला आयशर टेम्पो अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वाहनासह तब्बल ६६ लाख १२ हजार ५९२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अझहर युनूस शेख (वय ३९, रा. ख्वाजा नगर, आझम चौक, गल्ली नं. १९, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९ मार्च) दुपारी २ ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अझहर शेख यांनी आपला आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक MH 24 AU 1404) वरुडा रोडवरील संगम हॉटेलच्या समोर उभा केला होता. या टेम्पोमध्ये कच्च्या सुपारीच्या तब्बल १५५ बॅगा (वजन १० टन ७५ किलो) भरलेल्या होत्या.

टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी हा संपूर्ण टेम्पोच मालासह पळवून नेला. चोरीला गेलेली कच्ची सुपारी आणि आयशर टेम्पो असा एकूण ६६ लाख १२ हजार ५९२ रुपयांचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला आहे. आसपास शोधाशोध करूनही वाहन न सापडल्याने अखेर गुरुवारी (ता. २ एप्रिल) अझहर शेख यांनी पोलिसांत धाव घेतली.

शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल चोरीला गेल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून, पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

Previous Post

तुळजाभवानी मंदिरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट; सोलापूरच्या भाविक वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लांबवले

Next Post

वाशीत पवनचक्कीच्या वीजवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला; १० लाखांच्या तारा चोरीला, ८७ लाखांचे नुकसान

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाशीत पवनचक्कीच्या वीजवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला; १० लाखांच्या तारा चोरीला, ८७ लाखांचे नुकसान

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!