• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

admin by admin
April 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, लग्नाची विचारणा केली असता तरुणीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला तिच्याच गावातील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर १४ जून २०२४ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत त्याने तिला विश्वासात घेऊन लॉजवर नेले व तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.

बऱ्याच दिवसांनंतर पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, आरोपीने लग्नास नकार देत तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “पुन्हा लग्नाचा विषय काढलास तर तुला जिवे ठार मारीन,” अशी गंभीर धमकीही त्याने दिली.

या सततच्या त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून अखेर पीडित तरुणीने मंगळवारी (ता. २१ एप्रिल २०२६) आनंदनगर पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली. तिने दिलेल्या प्रथम खबरीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

Next Post

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

'शेत का विकले?' या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

दुचाकी चोरांचा सुळसुळाट! कळंब आणि सिद्धेश्वर वडगाव येथून २ मोटरसायकली लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल

June 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात शेतीच्या वादातून ७२ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने प्राणघातक हल्ला; एकाच कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा

June 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंडा तालुक्यात वृद्ध महिलेवर लोखंडी रॉड आणि काठीने प्राणघातक हल्ला; अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी

June 17, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

सावधान! ‘पिकासो’ ॲपमध्ये हेराफेरी करून परंडा तालुक्यातील तरुणाला ४० हजारांचा गंडा; सायबर चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 17, 2026
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

धाराशिवमध्ये मोठा ब्लास्ट! ओमराजेंच्या एन्ट्रीने आमदार राणा पाटलांची ‘कोंडी’; तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार?

June 17, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group