• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रस्त्यात मुरुम टाकण्यास मज्जाव केल्याने राडा; चाकूने हल्ला करत तिघांना बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण : कळंब तालुक्यातील बोरगाव बु. येथे रस्त्यावर मुरुम टाकू नका, येण्या-जाण्यासाठी रस्ता राहू द्या, असे सांगितल्याच्या रागातून गैरकायद्याची मंडळी जमवून तिघांना चाकूने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि. ४ मे) शिराढोण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापू संभाजी भोजणे, किरण बापू भोजणे, सूरज बापू भोजणे, मनोज प्रभू भोजणे, पांडुरंग प्रभू भोजणे आणि रघुनाथ संभाजी भोजणे (सर्व रा. बोरगाव बु., ता. कळंब, जि. धाराशिव) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २५ एप्रिल २०२६) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बोरगाव बु. येथे ही घटना घडली. फिर्यादी हनुमंत रामा माळी (वय ६२), त्यांचे भाऊ मच्छिंद्र माळी आणि पुतण्या अजय माळी हे घटनास्थळी होते. आरोपी तेथे मुरुम टाकत असताना, ‘मुरुम टाकू नका, येण्या-जाण्यासाठी रस्ता राहू द्या,’ असे हनुमंत माळी यांनी आरोपींना सांगितले.

याच कारणावरून आरोपींना राग आला आणि त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये माळी कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर फिर्यादी हनुमंत माळी यांनी सोमवारी (दि. ४ मे) शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून सर्व सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(४), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.


Previous Post

कोल्हेगाव हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीनेही शेतात घेतला गळफास

Next Post

ढोकीत धाडसी चोरी: दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात; रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

ढोकीत धाडसी चोरी: दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात; रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!