• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चुलत भावाला का मारले विचारल्याचा राग; आष्टा कासार येथे तरुणावर चाकूने हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 6, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : चुलत भावाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करत चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे घडली. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. ५) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशीलकुमार मल्लीनाथ आळंगे (वय ३६, रा. आष्टा कासार, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा मदने, सचिन मदने आणि सागर मदने (सर्व रा. आष्टा कासार) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टा कासार येथील प्रकाश पांढरे यांच्या दुकानासमोर २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सुशीलकुमार आळंगे यांच्या चुलत भावाला आरोपींनी काही कारणावरून मारहाण केली होती. ‘तुम्ही माझ्या भावाला का मारले?’ अशी विचारणा करण्यासाठी सुशीलकुमार हे आरोपींकडे गेले होते.

याचाच राग आल्याने कृष्णा, सचिन आणि सागर या तिन्ही आरोपींनी सुशीलकुमार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सुशीलकुमार हे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी उपचारांनंतर सुशीलकुमार आळंगे यांनी ५ मे रोजी मुरुम पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरीवरून कृष्णा मदने, सचिन मदने आणि सागर मदने या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.

Previous Post

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आमदार कैलास पाटील आक्रमक

Next Post

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी

October 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

October 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल

October 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चिंचोली भुयार शिवारात थरार : अनैतिक संबंधांच्या संशयातून ३८ वर्षीय तरुणाची फरशी व दगडाने ठेचून हत्या

October 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

गोलेगाव : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; कुक्कुटपालन शेडवर नेऊन हल्ला, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

September 30, 2026

Recent Posts

  • धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी
  • तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल
  • चिंचोली भुयार शिवारात थरार : अनैतिक संबंधांच्या संशयातून ३८ वर्षीय तरुणाची फरशी व दगडाने ठेचून हत्या
  • गोलेगाव : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; कुक्कुटपालन शेडवर नेऊन हल्ला, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!