• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखल

admin by admin
February 14, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :आरोपी नामे-विजय राठोड व त्याचे तीन मित्र यांनी दि.12.02.2024 रोजी 19.00 वा. सु. शेराखाने पेट्रोल पंप बाजूस हॉटेल शर्विल बिअरबार व परमिट रुम धाराशिव येथे फिर्यादी नामे- रंणजित पांडुरंग शेरखाने, वय 33 वर्षे, रा. चार बंगला सांजा रोड धाराशिव ता.जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिलेले बिल मागण्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने वार करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रंणजित शेरखाने यांनी दि.13.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 307, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. सह कलम 4(i) (1) (s) अ.जा.ज.अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा :आरोपी नामे-1) रसिका शंकर भोरे, 2) जयश्री गणपत भोरे, 3) रंजना सुर्यकांत भोरे, 4) भाउराव भिमराव भोरे, 5) गणपती भाउराव भोरे, 6) सुर्यकांत भाउराव भोरे सर्व रा. टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 09.02.2024 रोजी 17.30 वा. सु. संतोष नामदेव घोगरे यांचे शेत गट नं 117 मध्ये फिर्यादी नामे-आबासाहेब भगवान काळे, वय 42 वर्षे, रा. टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जमीनीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लिंबाचे फोक व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आबासाहेब काळे यांनी दि.13.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी :आरोपी नामे-1)ऋषीकेश अर्जुन गाडे, रा. गुंफावाडी ता. जि. लातुर यांनी दि. 10.02.2024 रोजी 08.30 वा. सु. जागजी ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-परमेश्वर लक्ष्मण नागझरकर, वय 26 वर्षे, रा. जागजी ता.जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने पैसे देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परमेश्वर नागझरकर यांनी दि.13.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :आरोपी नामे-1)मोहसिन असलम पठाण, 2) बादशहा असलम पठाण, 3) असलम पठाण सर्व रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि.13.02.20214 रोजी 20.00 रामनगर झोपडपट्टी बेंबळी येथे फिर्यादी नामे-मच्छिंद्र गोपाळ वैद्य, वय 40 वर्षे, रा. रामनगर झोपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप, लाकडाने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीची आई व पत्नी या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी ढकलून देवून लाथाबुक्यांनी, काठीने माराहण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मच्छिंद्र वैद्य यांनी दि.13.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा :आरोपी नामे-1)उमाजी मंडले, 2) अभिजीत वासुदेव व इतर अनोळखी दोन इसम रा. भुसनीवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 13.02.2024 रोजी 18.00 वा. सु. उमरगा ते भुसनी जाणारे रोडवर भुसनी रोड पाटी येथे फिर्यादी नामे-अरुण श्रीकांत पवार, वय 29 वर्षे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव यांना रस्त्याचे आडवून नमुद आरोपींनी कारचे भाडे मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर व धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरुण पवार यांनी दि.13.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 341, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

उमरग्याजवळ अपघात, एक ठार

Next Post

उस्मानाबाद जनता बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे निधन

Next Post
उस्मानाबाद जनता बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे निधन

उस्मानाबाद जनता बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे निधन

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!