• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आषाढी एकादशी : गौरगावच्या वारकरी दांपत्याचा शासकीय महापूजेत गौरव

 आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला अभिमान

admin by admin
July 25, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दांपत्य श्री. बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती बाबासाहेब माने यांना मिळाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.

“भक्तीला पद, पैसा किंवा प्रसिद्धी लागत नाही; लागते ती अखंड श्रद्धा आणि जिथे श्रद्धा असते, तिथे पांडुरंग स्वतः सन्मान देतो,” अशा शब्दांत आमदार पाटील यांनी माने दांपत्याच्या विठ्ठलभक्तीचे कौतुक केले.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, गेली वीस वर्षे एकही वारी न चुकवता पायी पंढरपूरची वारी करणारे माने दांपत्य त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील वारकरी आहेत. विठ्ठलभक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि निस्वार्थ समर्पण यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गौरगावच्या मातीतून निघालेली ही भक्ती आज थेट पांडुरंगाच्या दरबारात सन्मानित झाल्याने संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा अभिमान उंचावल्याची भावना आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली. तसेच श्री. बाबासाहेब माने आणि सौ. प्रभावती माने यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून “जय हरी माऊली!” असा संदेशही त्यांनी दिला आहे.

Previous Post

लोहारा तालुक्यात विनापरवाना तलवार बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात!

Next Post

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

Next Post
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!