आंबी :आरोपी नामे-1)कमलेश गादिया, 2) नितीप गादिया, 3) लक्ष्मण मुकटे तिघे रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव, 4) कमलेश गादियाचा सालगडी सावंत, 5) प्रकाश देवकर, 6) भागवत खरात, इतर अनोळखी दोन इसम रा. रत्नापुर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 04.03.2024 रोजी 18.00 वा. सु. मलकापुर शेत शिवारातील शेत गट नं 327 मध्ये फिर्यादी नामे- झुंबर मारुती तरंगे, वय 48 वर्षे, रा. रत्नापूर ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेती वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे झुंबर तरंगे यांनी दि.07.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1) मुसा तांबोळी, 2) पाशा तांबोळी दोघे रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.02.03.2024 रोजी 20.00 वा. सु. चांदणी चौक बनी अत्तार यांचे हॉटेलसमोर बलसुर येथे फिर्यादी नामे- असद कबीर शेख, वय 28 वर्षे, रा. बरकत मस्जीत चे पाठीमागे बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन कोयत्याने डावे हाताचे पोठरीस पंजास मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे असद शेख यांनी दि.07.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-1)श्रीराम बिभीषण भोसले, 2) वनीता श्रीराम भोसले दोघे रा. कोंड ता. जि. धाराशिव यांनी दि. 07.03.2024 रोजी 16.00 वा. सु. कोंड येथे फिर्यादी नामे- सुनंदा हनुमंत भोसले, वय 50 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ज्वारीला पाणी देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन दगडा व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनंदा भोसले यांनी दि.07.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) बाळासाहेब तिगुळे, 2) अविनाश बाळासाहेब तिगुळे रा. शिंगोली ता.जि. धाराशिव यांनी दि. 04.03.2024 रोजी 20.30 ते 21.00 वा. सु. शिंगोली धाराशिव येथे फिर्यादी नामे-सुहास राजेंद्र लोहार, वय 32 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव हे नमुद आरोपींना माझ्या वडीलांना व मेव्हण्याला शिवीगाळ का केली असे विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विळीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई या भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन कोयत्याने उजव्या हाताचे अंगठ्यावर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनंदा भोसले यांनी दि.07.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.