• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, एक जखमी

admin by admin
April 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मयत नामे-प्रभावती प्रकाश गुरव, वय 65 वर्षे, येडशी ता. जि. धाराशिव हे दि.30.03.2024 रोजी 07.00 वा. सु.येडशी येथे बार्शी ते लातुर रोडवरुन शौचास जात होते. दरम्यान बेगनार कार क्रमांक एमएच 02 डी.झेड 0374 चा चालक आरोपी नामे- प्रभाकर नरहरी बोराडे, रा. मुंबई यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून प्रभावती गुरव यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रभावती गुरव या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिनेश प्रकाश गुरव, वय 39 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : मयत नामे- आण्णाप्पा भिमा कोळी, वय 25 वर्षे, रमेश भिमा कोळी, वय 12 वर्षे, जखमी नामे- भिमा तल्याप्पा कोळी तिघे रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 04.04.2024 रोजी 17.30 वा. सु. तुळजापूर ते इटकळ रोडने काटगाव येथे मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 0124 वरुन जात होते. दरम्यान दिंडेगाव शिवार येथे शिवराम पाटील यांचे शेताजवळ क्रिएटा कार क्र एमएच 25 ए.डब्ल्यु 5809 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून आण्णाप्पा कोळी यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अण्णाप्पा कोळी व रमेश कोळी हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर भिमा कोळी हे गंभीर जखमी झाले. सदर वाहन चालक हा अपघात करुन अपघातस्थळावर वाहन जागेवर सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मिथुन भिमा कोळी, वय 27 वर्षे, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : मयत नामे-आकाश सुधकर खुंटेगावे, वय 23 वर्षे, बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.01.04.2024 रोजी 18.30 वा. सु.बलसुर येथुन उमरग्या कडे मोटरसायकल क्र एमएच 13 एजी 3462 वरुन जात होते. दरम्यान एस.बी.आय बॅकसमोर बलसुर येथे महिंद्रा पिकअप क्र एमएच 25 एजे 5578 चा चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप हा हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून आकाश खुंटेगावे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात आकाश खुंटेगावे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किशोर महादेव बिदे, वय 24 वर्षे, रा. भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

फोन पे वरून पाच हजार लाच स्वीकारली

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026

Recent Posts

  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!