• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी वाहनाच्या चोरीचे प्रमाण वाढले

एकाच दिवशी जिल्ह्यात तीन गुन्ह्याची नोंद

admin by admin
April 18, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
262
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे-अजित रमेश जगताप, वय 34 वर्षे, रा. रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क‍्र एमएच 25 एसी 5963 ही दि. 14.04.2024 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. अजित जगताप यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित जगताप यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : फिर्यादी नामे-प्रणव श्रीनिवास जोशी, वय 19 वर्षे, रा. आयोध्या नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 5575 ही दि. 10.04.2024 रोजी 11.00 ते दि. 11.04.2024 रोजी 05.30 वा. सु. प्रणव जोशी यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रणव जोशी यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : फिर्यादी नामे-धनंजय देविदास घुले, वय 39 वर्षे, रा. समतानगर ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची सुझुकी हयाते मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 0438 ही दि. 05.04.2024 रोजी 14.00 ते 14.20 वा. सु. अन्नापुर्णा मंगल कार्यालय समोर वाशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धनंजय घुले यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-सुरेखा पंकज सानप, वय 38 वर्षे, रा. पवारवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कूलूप अज्ञात व्यक्तीने दि. 15.04.2024 रोजी 16.00 ते दि. 17.04.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 9 कट्टे सोयाबीन व रोख रक्कम 5,500 ₹ असा एकुण 70,480 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेखा सानप यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

दरोडा घालण्यासाठी आलेले तीन दरोडेखोर धाराशिवमध्ये जेरबंद

Next Post

मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर हल्ला

Next Post
मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर हल्ला

मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर हल्ला

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group