धाराशिव : फिर्यादी नामे-अजित रमेश जगताप, वय 34 वर्षे, रा. रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 5963 ही दि. 14.04.2024 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. अजित जगताप यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित जगताप यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-प्रणव श्रीनिवास जोशी, वय 19 वर्षे, रा. आयोध्या नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 5575 ही दि. 10.04.2024 रोजी 11.00 ते दि. 11.04.2024 रोजी 05.30 वा. सु. प्रणव जोशी यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रणव जोशी यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-धनंजय देविदास घुले, वय 39 वर्षे, रा. समतानगर ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची सुझुकी हयाते मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 0438 ही दि. 05.04.2024 रोजी 14.00 ते 14.20 वा. सु. अन्नापुर्णा मंगल कार्यालय समोर वाशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धनंजय घुले यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सुरेखा पंकज सानप, वय 38 वर्षे, रा. पवारवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कूलूप अज्ञात व्यक्तीने दि. 15.04.2024 रोजी 16.00 ते दि. 17.04.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 9 कट्टे सोयाबीन व रोख रक्कम 5,500 ₹ असा एकुण 70,480 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेखा सानप यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.