• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गजवळ रस्ता अपघातात एक ठार, एक जखमी

admin by admin
April 25, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : मयत नामे- नरसिंग व्यंकट धानुरे, वय 32 वर्षे रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.24.04.2024 रोजी 15.45 वा. सु. नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर बर्फाचे कारखान्याचे समोरुन तीन चाकी रिक्षा क्र एमएच 25 एन 815 ही घेवून जात होते. दरम्यान बस क्रमांक एमएच 20 बी. एल 3926 चा चालक आरोपी नामे- भगवान शिवाजी कांबळे, वय 45 वर्षे रा. काजळा ता. जि. धाराशिव यांने त्याचे ताब्यातील बस ही हायगई व निष्काळजीपणे चालवून नरसिंग धानुरे यांचे तीन चाकी रिक्षाला समोरुन धडक दिली. या अपघातात नरसिंग धानुरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर प्रवासी- नरसिंग मुन्ना पवार, वय 30 वर्षे, रा. तुरोरी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे योगेश व्यंकट धानुरे, वय 24 वर्षे रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : आरोपी नामे-1)गुंडाजी किसन सुर्यवंशी, वय 42 वर्षे, रा. महादेव गल्ली उमरगा ता. उमरगा जि.धाराशिव हे दि.24.04.2024 रोजी 12.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र के.ए.32 एच बी 4724 ही आरोग्य नगर कॅर्नर येथे एनएच 65 सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम 185अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

भूम : आरोपी नामे-1)सागर लक्ष्मण वाघमारे, वय 32 वर्षे, रा. हाडोंग्री ता. भुम जि.धाराशिव हे दि.24.04.2024 रोजी 09.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 7872 ही भुम ते पार्डी रोडवर हाडोंग्री पाटी जवळ ता. भुम येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम 185अन्वये भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हे दाखल

Next Post

उमरगा आणि शिरढोण येथे चोरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरगा आणि शिरढोण येथे चोरी

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!