• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

admin by admin
June 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
202
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : फिर्यादी नामे-विष्णु मारुती भोसले, वय 58 वर्षे, रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.05.2024 रोजी 11.30 ते 19.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकुण 1,15,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या विष्णु भोसले यांनी दि.31.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : फिर्यादी नामे-विजयकुमार मारुतीराव चव्हाण, वय 59 वर्षे, रा. गणेश नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 10,000₹ किंमतीची हिरो होंन्डा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 जे 3789 ही दि. 31.05.2024 रोजी 11.00 ते 03.30 वा. सु. आरोग्य नगर उमरगा विपुल वरटेक्स कॉम्पलेक्स समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजयकुमार चव्हाण यांनी दि.31.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : दि.01.04.2024 रोजी रात्री 02.00 वा. सु.ए.डी.डी. एस 03 घाटनांदुर येथील टावर ची केबल अंदाजे 73, 040 ₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. व इतर सामानाची नासधुस करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळासाहेब दिगंबर बंदवान, वय 47 वर्षे, व्यवसाय- सेक्युरिटी गार्ड रिनिव्हा पावर कंपनी प्रा.लि. रा. घाटनांदुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.31.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

अणदूरमध्ये एकास मारहाण , गुन्हा दाखल

Next Post

देशात मोदी सरकार तर धाराशिवमध्ये कोण ?

Next Post
महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांना क्लीन चिट

देशात मोदी सरकार तर धाराशिवमध्ये कोण ?

ताज्या बातम्या

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

June 19, 2026
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

June 18, 2026
ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

June 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

June 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group