• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : आचारसंहिता संपताच पोलिसांच्या बदल्या

क्रिम पोस्टिंग मिळावी म्हणून पोलिसांची खटपट

admin by admin
June 2, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बांगर गेले, पवार आले … आनंदनगर पोलीस स्टेशनचे चांगभले ….
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर ५ जून रोजी आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपताच धाराशिव जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आहेत. त्यामुळे क्रिम पोस्टिंग मिळावी म्हणून अनेक पोलिसांनी खटपट सुरु केली आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची लवकरच बदली होणार आहे. जाता – जाता पोलिसांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचा आदेशावर ते सही करणार आहेत. त्यामुळे कोणत्या पोलिसांच्या कुठे बदल्या होणार ? याकडे आता लक्ष वेधले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी ) हे सोन्याचे अंडे देणारा विभाग समजला जातो. या विभागात पोस्टिंग मिळावी, यासाठी अनेक पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कोणाला कौल देणार, हे लवकरच कळणार आहे. या विभागात पाच वर्षांपासून अधिक काळ काम करणारे पोलीस सध्या चिंताग्रस्त दिसत आहेत. आता किमान चांगले पोलीस स्टेशन मिळावे,अशी त्यांची अपेक्षा आहे.

स्थानिक गुन्हे शाखेनंतर उमरगा, नळदुर्ग, तामलवाडी, येरमाळा , धाराशिव ग्रामीण, आनंदनगर पोलीस स्टेशमध्ये पोस्टिंग मिळावी, यासाठी अनेक पोलिसांचा ओढा आहे.

जे पोलीस एकाच उपविभागात १० – १२ वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बदल्या करणार का ? आणि स्थानिक गुन्हे शाखेत प्रामाणिक पोलिसांची नेमणूक करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

भूम ; प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post

उमरग्यात मुलगा होत नाही म्हणून सुनेचा खून करून सासऱ्याची आत्महत्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरग्यात मुलगा होत नाही म्हणून सुनेचा खून करून सासऱ्याची आत्महत्या

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026

Recent Posts

  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!