• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खा. ओमराजे निंबाळकर दणदणीत मतांनी विजयी

ही आहेत विजयाची कारणे ...

admin by admin
June 4, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
खा. ओमराजे निंबाळकर दणदणीत मतांनी विजयी
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातून शिवसेना ( उबाठा ) चे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचा जवळपास 3 लाख मतांनी  पराभव केला आहे.

लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. .या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना झाला.

 

मतमोजणीच्या 24  व्या फेरीअखेर ओमराजे निंबाळकर यांना 7 लाख 40   हजार तर सौ. अर्चनाताई पाटील यांना 4 लाख 15 हजार मते पडली होती. ओमराजे निंबाळकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती.

ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची कारणे

– मोठा- जनसंपर्क , सोशल मीडियावर आघाडी
– मुस्लिम मतदार 100  पैकी 90 टक्के बाजूला
– मराठा मतदार 100 पैकी 80 टक्के बाजूला

सौ. अर्चनाताई पाटील यांच्या पराभवाची कारणे

– आमदार पती राणा जगजितसिंह पाटील भाजप आणि स्वतः राष्ट्रवादी यामुळे महायुतीला मानणारा वर्ग नाराज
– घराणेशाहीचा आरोप
– मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी वादग्रस्त विधान केल्याने मराठा मतदारांचा फटका

 

Previous Post

धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर विजयाच्या वाटेवर

Next Post

खा. ओमराजे निंबाळकर ३ लाख २९ हजार मतांनी विजयी

Next Post
खा. ओमराजे निंबाळकर ३ लाख २९ हजार मतांनी विजयी

खा. ओमराजे निंबाळकर ३ लाख २९ हजार मतांनी विजयी

ताज्या बातम्या

कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

June 18, 2026
ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

June 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

June 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

June 18, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

“आमची बहीण कुठेय सांग!”… भररस्त्यातून तरुणाचे अपहरण करत बीडच्या ‘त्या’ कुटुंबाने काठीने झोडपले; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group